वैदिक संस्कृती: घोडं कुठं अडलंय ?

सध्या भारतात सगळीकडे वैदिक संस्कृतीचे गोडवे गायले जात आहेत. अगदी राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सगळ्यांचे एकमत आहे की भारतीय संस्कृती ही हजारो वर्षे जुनी संस्कृती आहे. पण जुनी म्हणजे किती जुनी? इतिहास संशोधकांचे वैदिक संस्कृतीबद्दल काय म्हणणे आहे? ते वैदिक संस्कृतीचे काही पुरावे शोधू शकले का? वैदिक संस्कृती आहे की हा सगळा आपल्या कल्पनांचा खेळ आहे?

देशसेवा

खूप दिवसांनी बालपणीचा मित्र भेटला,सध्या देशसेवा करतोय म्हणून स्वतःच म्हणाला. काय सांगू तुम्हाला, हे ऐकून मला एवढा आनंद झाला,आमच्यातला एक तरी मित्र खाल्ल्या मिठाला जागला मित्र म्हणाला, काम खूप, जेवायलाही वेळ नाही,काय सांगू तुला, देशाचे प्रश्न काही सुटत नाही देशाचा इतिहास बदलण्यासाठी प्रयत्न करतोय मी,सकाळ संध्याकाळ नेहरुला शिव्या घालतोय मी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या पोस्ट…

मी कायम आनंदी असतो (कविता)

रोज उठून मी स्वतःच्या विवेकाची थट्टा बघतोतरी मी कायम आनंदी असतो लोकलच्या गर्दीत मी जनावरासारखा कोंबला जातोरस्त्यावरील खड्ड्यातून मी निमूटपणे प्रवास करतोहॉस्पिटलबाहेर मी औषधाविना तडफडतोहजार किलोमीटर मी चालत घरी जातोपुराच्या पाण्यात देवनामाचा जप करत बसतोशेजाऱ्याला मी जात धर्माच्या चष्म्यातून पाहतोमाझ्या नजरेतून मीच उतरतोतरी मी कायम आनंदी असतो निवडणुकीच्या रिंगणात मी वापरला जातोदोन बाटली दारूत मी…

काश्मिरीयत जमहुरियत इन्सानियत (कविता)

मग आज वाढदिवस साजरा करतोय नाखरं सांग, सच्चा भारतीय बनलाय ना काही वर्षांपूर्वी मी तुझ्या घरी आलो होतोगळ्यात गळे घालून आपण भेटलो होतो शिकाऱ्यात बसवून तू मला पूर्ण गाव फिरवल होततुझं आदरातिथ्य मला मनापासून भावलं होत आपले बंधुप्रेम पाहून सगळेच जळत होतेखरं सांगतो, काय छान ते दिवस होते मग कळले तुला वेड्याचा झटका आलासगळ्यांना तू…

वसईच्या युद्धातील काही विस्मृतीत गेलेले योद्धे (भाग २)

पूर्वार्ध:१७३७-३९ या वर्षी वसईला मराठे आणि पोर्तुगीझांमध्ये मोठी लढाई झाली. वसई आणि जवळपासचा भाग हा पोर्तुगिझांच्या अमलाखाली होता. हे युद्ध भारताच्या इतिहासातील खूप महत्वपूर्ण घटना आहे. वसई येथे पहिल्यांदाच मराठ्यांनी युरोपिअन साम्राज्याला आव्हान दिले होते. या युद्धाचे नेतृत्व पहिला बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी केले होते. चिमाजी अप्पांना हे युद्ध जिंकण्याचं श्रेय दिल…

वसईच्या युद्धातील काही विस्मृतीत गेलेले योद्धे (भाग १)

१७३७-३९ या वर्षी वसईला मराठे आणि पोर्तुगिझांमध्ये मोठी लढाई झाली. वसई आणि जवळपासचा भाग हा पोर्तुगिझांच्या अमलाखाली होता. हे युद्ध भारताच्या इतिहासातील खूप महत्वपूर्ण घटना आहे. वसई येथे पहिल्यांदाच मराठ्यांनी युरोपिअन साम्राज्याला आव्हान दिले होते. या युद्धाचे नेतृत्व पहिला बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी केले होते. चिमाजी अप्पांना हे युद्ध जिंकण्याचं श्रेय दिल…

Forgotten warriors of the Battle of Bassein- Part 2

Prologue: In 17th and 18th century, Bassein, now known as Vasai, and its nearby territories were strongholds of the Portuguese army. The battle of Bassein, fought between Marathas and Portuguese, was a decisive battle in Indian history. The war was fought during 1737-39, and Marathas won the war. The Maratha army fought under the leadership…

Forgotten warriors of the battle of Bassein (Part 1)

In 17th and 18th century, Bassein, now known as Vasai, and its nearby territories were strongholds of the Portuguese army. The battle of Bassein, fought between Marathas and Portuguese, was a decisive battle in Indian history. The Maratha army was an emerging force consolidating its power under Bajirao Peshwa. It was the first time in…

In search of Asuras

Since long, I have been thinking of writing about Asuras, but because the issue is sensitive, I was unable to make up my mind. A few months ago, finally, I wrote this article in Marathi, it was well-received. A few of my friends suggested me to rewrite it in English. So, here it is! Almost…

टुकार- भाग २

Click on below mentioned "listen to audio" for the audio version of this story in my voice. Listen_To_Audio गेले काही दिवस मी स्वस्थ घरी बसून आहे. तुम्हाला वाटेल त्यामध्ये काय विशेष. पण विशेष असं काही तरी नक्कीच आहे. होतंय काय की मी भावनेच्या भरात निर्णय घेऊन टाकतो. कधी ते फायद्याचे ठरतात पण बहुतांशी नुकसानकारक. पण…

टुकार

Click on below mentioned "listen to audio" for the audio version of this story in my voice. Listen_To_Audio उठून पहिल्यांदा घड्याळाची 'किर किर' बंद केली. पहाटेच्या साखरझोपेत उगाच व्यत्यय नको. पण निश्चयाची जाणीव होताच डोळे खाडकन उघडले. घड्याळातील वेळ पाहून मन सुखावले. आठवड्याची परंपरा मोडीत काढून आज लवकर उठण्यात मी यशस्वी झालो. घड्याळात ८ :५५.…

Book Review of Nehru: The Invention of India

Author: Shashi Tharoor Publisher: Penguin Amazon Price: Paperback - approx. Rs 229; Kindle Edition - approx. Rs 101.76 I just completed reading a book on India’s first prime minister Jawaharlal Nehru, and I couldn’t stop myself from writing my view on it. The book is written by Shashi Tharoor, he’s currently my favorite writer. I…

पुस्तक ओळख: रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा

लेखक: रवि आमले किंमत: रु २६९ उपलब्ध: ऍमेझॉन भाषा: मराठी सध्या नेटफ्लिक्सवर बऱ्याच गुप्तहेरांशी संबंधित काही मालिका आणि सिनेमे बघण्यात आले. अर्थातच ते परदेशी सिनेमे होते. बहुतांश मोसाद वर आधारित होते. मोसाद या इस्राएलच्या गुप्तहेर संस्थेबद्दल मला कायमच कुतूहल होतं. मोसादच्या कारवायांबद्दल बरीच पुस्तक उपलब्ध आहेत. मग प्रश्न उभा राहिला की भारतातली गुप्तहेर संगठना "रॉ"…

असुरांच्या शोधात …..

बऱ्याच दिवसापासून या विषयावर लिहावं असं वाटत होत. पण विषय किचकट असल्यामुळे धैर्य होत न्हवत. वर्षभरापूर्वी  गप्पांच्या ओघात मावसभावाने देव आणि असुरांच्याबद्दल काही अचंभित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि माझी या विषयाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली. मग या विषयावर वाचण्यास सुरुवात केली आणि असुरांबद्दल नवीन गोष्टी कळू लागल्या. या लेखाद्वारे काही प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे.…

Religion- Naked Truth

Hinduism is the most tolerant religion, what it can not tolerate is a different opinion. Islam is the religion of peace because if you don’t follow it, you will rest in peace. Christianity helps you to find a path to the god, but only after you convert to it. Buddhism teaches you non-violence but doesn't…

युद्ध ( गोवर्धन भाग २- उपहास )

पूर्वार्ध: फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. दूर डोंगराच्या कुशीत एक राज्य होत. त्या राज्याचा राजा आता म्हातारा झाला होता. राजाला चांडाळ चौकडीने घेरलं होत. जनतेचा पैसा लुबाडण्याची एकही संधी ही चांडाळ चौकडी सोडत नसे. राज्यात उठाव झाला. म्हाताऱ्या राजाच सरकार उलथवून टाकण्यात आलं. राजा राज्य सोडून पळून गेला. धूर्त चांडाळ चौकडीने हवेचा रोख ओळखून…

पाऊस आणि धर्मद्वेष

कितीतरी पावसाळे आले आणि गेले जुनेच चक्र पुन्हा नव्याने फिरू लागले तरी या पावसाळ्यात काय कोणीच नाही बोलायचे आला पावसाळा ओला पसरून हवेत गारवा पांघरून रंग हिरवा तरी काय या पावसाळ्यात हिरव्या रंगाने स्वतःचे अस्तित्व दाखवायचे पावसाळा घेऊन पावसाचे तुषार देत जीवसृष्टीला जगायचा आधार तापलेल्या पृथ्वीला थंड करत हवेत मातीचा सुगंध पसरवत निसर्गाला एक कलाटणी…

अल्प

रसायन करत होतो पहिलाच प्रयोग प्रयोगशाळेत रसायनाचा समोर येताच तू पडला थेंब माझ्या हृदयात प्रीतीचा उत्प्रेरकाचे कार्य केले तुझ्या सौंदर्याने अभिक्रिया झाली मनांची या प्रेम रसायनात जवळ येताच तू दिले असे स्मित जणू माझ्या आशेचेच उत्पादित पाषाण तरंगत आला समीर रातराणीच्या फुलांचा सुगंध घेऊन जणू काही क्षण तुझ्या सोबत घालवून माझ्या भावनांनाही बोल उमगले ठेउनी…